Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रभोधनाचा कार्यक्रम पंचशील नगर समाज भवन येथे मोठ्या उत्साहात साजरी

  साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रभोधनाचा कार्यक्रम पंचशील नगर समाज भवन चोपडा येथे उत्साहात साजरी  नेशन महार...

 साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रभोधनाचा कार्यक्रम पंचशील नगर समाज भवन चोपडा येथे उत्साहात साजरी 



नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा

(संपादक  :- हेमकांत गायकवाड)

साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रभोधनाचा कार्यक्रम पंचशील नगर समाज भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाची सुरुवातीला पंचशील नगर येथील बौद्ध उपासिका यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले 

तर भाषणाची सुरुवात, करीना विजय शंभरकर, लुंबिनी प्रवीण करनकाळे, श्रुती राहुल ढिवरे, हर्ष राहुल ढिवरे, धम्मेक प्रवीण करनकाळे, आर्या राजेंद्र शिरसाठ, या लहान मुलांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाबद्दल उत्कृष्ट भाषण सादर केले सूत्रसंचालन आयु. वसंत शिंदे, आयु. प्रवीण करनकाळे यांनी केले आयु विजय शंभरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले

No comments