अथर्व राणे यांचे यश कौतुकास्पद सूर्यदत्त पब्लिक स्कूल बावधन पुणे येथून इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेले खान्देश पुत्र अथर्व राणे यांनी बारावी...
अथर्व राणे यांचे यश कौतुकास्पद
सूर्यदत्त पब्लिक स्कूल बावधन पुणे येथून इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेले खान्देश पुत्र अथर्व राणे यांनी बारावीत 92 टक्के मार्क मिळून एमएचसीइटी मधील पीसीबी ग्रुप मध्ये 99.67% प्राप्त केले.
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- शब्बीर खान यावल
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
सूर्यदत्त पब्लिक स्कूल बावधन पुणे येथून इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेले खान्देश पुत्र अथर्व राणे यांनी बारावीत 92 टक्के मार्क मिळून एमएचसीइटी मधील पीसीबी ग्रुप मध्ये 99.67% प्राप्त केले.
ते भुसावळ येथील श्री जे बी राणे, माजी मुख्याध्यापक, डी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भुसावळ व सौ संगीता जे राणे, मुख्याध्यापिका कोटेचा हायस्कूल भुसावळ यांचे पुतणे असून डॉ सुनीत बारसू राणे, शास्त्रज्ञ, सेंटर ऑफ मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार व डॉ सपना राणे प्राध्यापक, मामासाहेब मोहोळ कॉलेज पुणे यांचे लहान चिरंजीव आहेत. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल परिसरातून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments