adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा शहर कोतवाल जितेंद्र धनगर यांना सलग तिसऱ्या वर्षांशी महसूल विभागातील जिल्हा स्तरीय सर्वोत्कृष्ट कोतवाल म्हणून पुरस्कार प्रदान

  चोपडा शहर कोतवाल जितेंद्र धनगर यांना सलग तिसऱ्या वर्षांशी महसूल विभागातील जिल्हा स्तरीय सर्वोत्कृष्ट कोतवाल म्हणून पुरस्कार प्रदान  नेश...

  चोपडा शहर कोतवाल जितेंद्र धनगर यांना सलग तिसऱ्या वर्षांशी महसूल विभागातील जिल्हा स्तरीय सर्वोत्कृष्ट कोतवाल म्हणून पुरस्कार प्रदान 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

जितेंद्र एकनाथ धनगर कोतवाल चोपडाशहर यांना दि.१५ आँगस्ट २०२४ रोजी गुरुवारी मा. ना. गुलाबरावजी पाटील पालकमंत्री महोदय व जिल्हाधिकारी आयुष्यजी प्रसादसाहेब व कलेक्टर आँफीसमधिल सर्व अधिकारी यांच्या वतीने महसूल विभागातील जिल्हा स्तरीय सर्वोत्कृष्ट कोतवाल म्हणून पुरस्कार मिळाला. असुन विशेष म्हणजे सलग तिन वर्षांपासून जितेंद्र एकनाथ धनगर यांना  महसूल विभागातील जिल्हास्तरीय सर्व उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार मिळाले आहेत तर यापुर्वी कुणाला ही सलग तीन वेळा हा पुरस्कार मिळाला नसुन त्यांचा एक रेकॉर्डच  झाला आहे आता पर्यंत कोणालाच जिल्हास्तरीय सर्व उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार हा सलग तिन वर्ष मिळालेला नाही महसूल विभागातील  एकमेव असे एकच कोतवाल आहेत तरी जितेंद्र एकनाथ धनगर कोतवाल चोपडाशहर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की मला माझ्या कामाची पावती मला मिळाली असे सांगितले 

No comments