उमर्टी गौर्यापाडा..जामन्यापाडा येथील आदीवासी बांधवांचा दणक्यात शिवसेनेत प्रवेश ..आ.सोनवणे यांच्या हस्ते.. प्रतिनिधी चोपडा (संपाद...
उमर्टी गौर्यापाडा..जामन्यापाडा येथील आदीवासी बांधवांचा दणक्यात शिवसेनेत प्रवेश ..आ.सोनवणे यांच्या हस्ते..
प्रतिनिधी चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
दि १ रोजी चोपडा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन व माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांतुन होत असलेल्या आदीवासी भागातील कामावर प्रभावित होवुन व ३५ वर्षात आदिवासी भागात गांव वाडा वस्ती पाडयांपर्यत विकासाची गंगा आणणाऱ्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली प्रंसगी आदिवासी बांधवानी घोषणांनी संपूर्ण परीसर दणाणुन सोडला
,, आदिवासी उमर्टी गौर्यापाडा.जामन्यापाडा येथील शेकडो आदिवासी बांधवानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्याप्रंसगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री नरेद्र पाटील विकासभाऊ पाटील माजी उपनगराध्यश चोपडा.संचालक रावसाहेब पाटील गोपाल पाटील विजय पाटील राजेद्र पाटील नामदेव पाटील प्रताप पाटील कैलास बाविस्कर प्रकाश बारेला सुभाष बारेला अन्नु ठाकुर कुणाल पाटील दशरथ कोळी मंगल इंगळे व प्रवेशक आदीवाशि बांधव धुंरसिग गुलसिग वेरसिंग गिलदार.राहुल गेमल्या आरुण गादर्या तुळसिराम गराश्या.सुनिल गिलदार अनिल बारेला.राजाराम रामचंद्र .सुधारक नवसिंग.रतन रेला.कमलेश बदन्या.नरमसिग अमरसिंग.अजय लालचंद .सखाराम बारकु.जगदीश रामदास.निलेश राजाराम.सुभाष गुलसिंग दिना दिम्या.रविद्र गुमान .रमेश खुमसिग.दिलीप कालुसिंग गोणेश गुलाब.रमेश गिलदार डोगंरसिग लुवार्या.व गौर्यापाडा.जामन्या पाडा येथीला बोद्यासुरभान भावसिंग सुरभान सुनिल भावसिंग.देवसिग पुटा.गणपतभादल्या.प्रकिश जामसिगं.पठान वालसिंग गेदा वालसिंग मास्तर नानसिग नान्या भोटा.छतरसिंग चमार्या.नासर्या सकना.रतन राससिंग जितेश देवन्या.राकाश लकीचंद्र.किलाग्या सोनार्या.बहादुर बोद्या.विजय रेवज्या.बिलरसिंग शिरला.असे शेकडो उमर्टी गौर्यापाडा..जामन्यापाडा येथील आदिवासी बारेला समाजाने चोपडा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या आदीवाशि भागात होणाऱ्या कामावर खुश होवुन जाहीर प्रवेश केला..

No comments