मा.अण्णासो प्रा.चंद्रकांत सोनवणे माजी आमदार चोपडा यांच्या वतीने सर्व मुस्लिम समाजातील बांधवांना ईद च्या शुभेच्छा प्रतिनिधी चोपडा (संपादक :- ...
मा.अण्णासो प्रा.चंद्रकांत सोनवणे माजी आमदार चोपडा यांच्या वतीने सर्व मुस्लिम समाजातील बांधवांना ईद च्या शुभेच्छा
प्रतिनिधी चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 16/09/24 वार सोमवार रोजी चोपडा येथे मुस्लिम समाज यांच्या वतीने ईदुल मिलादुनबी मिरवणूक मुसतुफा बाबा दर्गा यांच्या समोर महेमुद मंहमद बागवान माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत मा.अण्णासो प्रा.चंद्रकांत सोनवणे माजी आमदार चोपडा यांच्या वतीने सर्व मुस्लिम समाजातील बांधवांना ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी मा.श्री. नरू भाऊ बाजार समिती सभापती, मा.श्री.विकास पाटील माझी नगरसेवक,मा.महेमुद बागवान,मा. ऐजाज हाजी ,मा.अशपाक भाई, मा.ईमरान खाटीक,मा. मोईन कुरैशी, मा.सैय्यद मजहर,मा.मुद्सर भाई,मा.नदीम भाई,मा.बिलाल मा.सैय्यदजाकीर मा.शेख,फरमान मिसतरी,मा.अजहर शेख, मा.सरदार भाई,हे उपस्थित होते


No comments