adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खळबळजनक अमळनेरात २८ वर्षीय महिलेचा निघृण खून स्थानिक पोलिसांसह एलसीबीचा तपास सुरू

खळबळजनक अमळनेरात २८ वर्षीय महिलेचा निघृण खून स्थानिक पोलिसांसह एलसीबीचा तपास सुरू बिडगाव प्रतिनिधी खलील तडवी (संपादक हेमकांत गायकवाड)   अमळन...

खळबळजनक अमळनेरात २८ वर्षीय महिलेचा निघृण खून
स्थानिक पोलिसांसह एलसीबीचा तपास सुरू


बिडगाव प्रतिनिधी खलील तडवी
(संपादक हेमकांत गायकवाड)

 अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील एका २८  वर्षीय महिलेच्या खून झाल्याची धक्कादायक माहिती सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन सह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रकार पथक तपासाला लागले आहे 

शितल जय गोगले (वय२८) राहणार गांधलीपुरा अमळनेर असे मयत महिलेचे नाव आहे ही महिला गांधलीपुरा भागात मृत अवस्थेत बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत पडलेली दिसून आली तिला डोक्याला मार लागलेला होता तसेच तिच्या गळ्यावर आवडल्याचे व्रण तर डोक्यावर व हातावर वार केलेला दिसून आला घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील गणेश पाटील सागर साळुंखे निलेश मोरे जितेंद्र निकुंबे अमोल पाटील सिद्धांत सिसोदे स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे रवी पाटील दीपक माळी संदीप पाटील यांनी पाहणी केली दरम्यान महिलेचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले पोलिसांनी विविध दिशेने तपास चक्रे फिरवला सुरुवात केली या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे

No comments