adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गलंगी गावाच्या हद्दीतिल पोलिस चौकी जवळ गांजा तस्करी करणाऱ्यांना अटक चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

  गलंगी गावाच्या हद्दीतिल पोलिस चौकी जवळ गांजा तस्करी करणाऱ्यांना अटक चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई  काल्पनिक फाईल चित्र  चोपडा प्रतिनिधी (...

 गलंगी गावाच्या हद्दीतिल पोलिस चौकी जवळ गांजा तस्करी करणाऱ्यांना अटक चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई 

काल्पनिक फाईल चित्र 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

दिनांक १०/११/२०२४ रोजी १५.२० वा चे सुमारास गलंगी ता. चोपडा गावच्या हद्दीत गलंगी पोलीस चौकीजवळ रोडवर इसम नामे १) मोहम्मद खान सरताज अली खान वय (३४) २) तन्वीर मदन कुमार तन्वीर माधव वय (२०) दोन्ही रा. १३१०५/३ गच्ची बोहली, हैद्राबाद, जिल्हा हैद्राबाद, राज्य तेलंगना, ३) अमर हरदास पावरा वय २९ वर्षे, रा. खाऱ्यापाडा, ता. चोपडा, ४) अजय वनसिंग पावरा वय २३ रा. महादेव दोंदवाडा, ता. शिरपुर, जिल्हा धुळे हे एक पांढऱ्या रंगाची सुझुकी बलेनो कार क्रमांक टी एस ३४ जे ५५९४ ने वाहतुक करीत असतांना त्यांचे ताब्यात १,०८,७००/- रुपये किंमतीचा ५ किलो ३३५ ग्रॅम वजनाचा गांजा, ४०,०००/- रु कि चे चार मोबाईल हेन्डसेट, ५,०००००/- रु कि.ची बलेनो कार टी एस ३४ जे ५५९४असा एकुण ६,४८,७००/- रुकि चा मुद्देमाल मिळून आला एकूण ६,४८,७००/- रु कि चा मुद्देमाल त्यात १,०८,७००/- रुपये किंमतीचा ५ किलो ३३५ ग्रॅम वजनाचा गांजा, ४०,०००/- रु कि चे चार मोबाईल हॅन्डसेट, ५,०००००/- रु किची बलेनो कार क्र. टी एस ३४ जे ५५९४ असा माल मिळाला असून सदरील १) मोहम्मद खान सरताज अली खान वय ३४ २) तन्वीर मदन कुमार तन्वीर माधव वय २० दोन्ही रा. १३१०५/३ गच्ची बोहली, हैद्राबाद, जिल्हा हैद्राबाद, राज्य तेलंगना, ३) अमर हरदास पावरा वय २९ वर्षे, रा. खाऱ्यापाडा, ता. चोपडा, ४) अजय बनसिंग पावरा यय २३ रा. महादेव दोंदवाडा, ता. शिरपुर, जिल्हा धुळे यांचे विरूद्ध पोकॉं वैभव गोकुळ बाविस्कर वय ३४ वर्षे, चोपडा ग्रामिण पो स्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून CCTNS गुर.न. २२३/२०२४ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे अधिनियम १९८५ चे कलम २०(ब), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मा कावेरी कमलाकर प्रभारी चोपडा ग्रामीण पोस्टे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शेषराव लक्ष्मण नितनवरे प्रभारी चोपडा ग्रामीण पोस्टे पुढील तपास करीत आहेत 

    


No comments