जनतेने दिलेल्या संधीचे सोने करणार :- आमदार अमोल जावळे यावल (प्रतिनीधी ) (संपादक :- हेमकांत गायकवाड) रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक ...
जनतेने दिलेल्या संधीचे सोने करणार :-आमदार अमोल जावळे
यावल (प्रतिनीधी )
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक जनतेचा जो माझ्यावर विश्वास दाखवून भरघोस मतांनी निवडून दिले या दिलेल्या संधीचे मि सोने करेल असे मत आमदार अमोल जावळे यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले . तसेच त्यांचा सत्कार भालोद येथे गुलाबपुष्प देऊन आमचे यावल तालुका प्रतिनीधी शब्बीरखान यांनी केले .त्या प्रसंगी यावल तालुक्याचे भाजपाचे असंख्य कार्यकर्त उपस्थित होते .
No comments