फैजपूच्या जि.प.उर्दू मुलांची शाळा नं.३ ला पदवीधर आ.सत्यजित तांबे यांच्या स्थानिक निधीतून संगणक भेट इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत ग...
फैजपूच्या जि.प.उर्दू मुलांची शाळा नं.३ ला पदवीधर आ.सत्यजित तांबे यांच्या स्थानिक निधीतून संगणक भेट
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्रमांक 3 मधील पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून व माननीय शफिक जनाब उर्दू आघाडी प्रमुख व माजी स्वीकृत संचालक ग स सोसायटी जळगाव यांच्या प्रयत्नामुळे व वेळोवेळी योग्य पाठपुरावा केल्यामुळे जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्रमांक 3 फैजपूर ता.यावल येथे शाळेला संगणक भेट म्हणून देण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीचे जेष्ठ सदस्य मा.अजीमुद्दीन शे. सरदार यांच्यावतीने मा. शफीक जनाब यांचा सत्कार करण्यात आला तसेच अध्यक्ष व सर्व सदस्यांच्या वतीने मा. शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांचे आभार मानण्यात आले तसेच मा. शफिक सर यांचे सुद्धा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य तथा शिक्षक वर्ग यांच्यातर्फे आभार व्यक्त करण्यात आले या छोटेखानी कार्यक्रमात मा.शे. साबीर शेख हसन अजीम उद्दीन शेख सरदार खलील जनाब पिंजारी फिरोज जनाब शहजाद जनाब अजहर जनाब जुनेद जनाब सर्व उपस्थित होते.

No comments