हत्येमध्ये सामील असणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अमळनेर प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) बीड जिल्हा येथील सरपंच संतोष देश...
हत्येमध्ये सामील असणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
अमळनेर प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
बीड जिल्हा येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली या हत्येमध्ये सामील असणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे याकरिता अमळनेर तालुक्यातील सरपंच यांनी आज उपविभागीय अधिकारी, मान तहसिलदार अधिकारी साहेब .यांना निवेदन देण्यात आले
त्यावेळी तालुक्यातील सरपंच दामोदर पाटील नंदगाव ...राजिवकुमार पाटील सडावण, भैय्यासाहेब पाटील रढावण, भास्कर पाटील हेडावें, उदय राजे पाटील मुडी, नितीन पाटील गडखांभ, सुनील पाटील अंबारे, समाधान पारधी मंगरुळ , राजेंद्र पाटील रामेश्वर , पंकज पाटील गोवर्धन सरपंच , चेतन पाटील वाघोदे , शरद पाटील मेहरगाव , शशिकांत पाटील सबगव्हाण, नरेंद्र पाटील गांधली, प्रेमराज पाटील सुंदर पट्टी , उमाकांत पाटील धावडे , इंदुबाई पाटील कुरे , तारकेश्वर गांगुर्डे मठगव्हाण, सुरेश पाटील आमोदे , डॉक्टर राजू पाटील वावडे सरपंच , विवेक पाटील लोणचाराम, शशिकांत पाटील लोण खुर्द , केदार जाधव हिंगोने सरपंच राजू पाटील जुनोने , नरेंद्र पाटील सबगव्हान यांनी निवेदन सादर केले.


No comments