सावदा येथील नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न सावदा प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गाय...
सावदा येथील नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
सावदा प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
सावदा येथील नानासाहेब विष्णू हरी विद्यामंदिरात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले गेले. या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रम सादर केले. यावेळी सावदा सपोनि विशाल पाटील, आ गं हायस्कुल सावदा चे मुख्याध्यापक पी. जी. भालेराव हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी जैस्वाल हिने केले. कार्यक्रम यशस्वीते साठी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर यांनी प्रयत्न केले.

No comments