मंत्री गुलाबराव पाटीलाना मंत्री पद मिळाल्यावर शिवसैनिकांचा जल्लोष गगनात मावेनासा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) जळगाव ग्रामीण ...
मंत्री गुलाबराव पाटीलाना मंत्री पद मिळाल्यावर शिवसैनिकांचा जल्लोष गगनात मावेनासा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जळगाव ग्रामीण मतदार संघातून निवडणूक लढवून तिसऱ्यादा महायुती सरकार मध्ये गुलाबराव पाटील मंत्री झाल्याने चोपड्यात सर्व शिवसैनिकांत कडून छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे फटाके फोडून आतिश बाजी करत एकमेकांना पेढा खाऊ घालून तोंड गोड करत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जल्लोष व्यक्त केला
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र पाटील,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील,माजी नगरसेवक राजाराम पाटील,महेश पवार,आबा देशमुख,गोपाल पाटील यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यानी मोठा जल्लोष साजरा केला होता.यावेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत सोनवणे आगे बढो अश्या घोषणा दिल्या व शोले पिक्चर चे जय वीरूची पदवी चंद्रकांत सोनवणे व गुलाबराव पाटील यांना दिली


No comments