"स्त्रीला शिक्षित करा, स्त्रीला सक्षम करा..." डॉ. गीता पाटील मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:-हेमकांत गायकवाड) श्रीम...
"स्त्रीला शिक्षित करा, स्त्रीला सक्षम करा..." डॉ. गीता पाटील
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात पी.एम. उषा अंतर्गत व आय. क्यू.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने, "महिला सबलीकरण "या विषयावर कार्यक्रमाचे वक्ते प्रा.डॉ. गीता पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . यात त्यांनी म्हटले की, महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क आणि दर्जा देणे, विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते,
महाविद्यालयातील पी.एम. उषा चे समन्वयक तथा उपप्राचार्य डॉ.अनिल पाटील तसेच डॉ. अतुल वाकोडे यांची उपस्थिती होती

No comments