नागलवाडी गावात दत्त जयंतीनिमित्त यात्रा उत्सव चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथे दरवर्षी सालाबाद ...
नागलवाडी गावात दत्त जयंतीनिमित्त यात्रा उत्सव
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथे दरवर्षी सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील दत्त जयंती निमित्त यात्रा उत्सव निमित्त मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात येत असून ह्या यात्रा उत्सवा निमित्त दत्त नगर चा राजा मित्र मंडळ तर्फे अथक परिश्रम घेण्यात आले.दत्त जयंतीनिमित्त दत्त नगर चा राजा मित्र मंडळ मित्र तर्फे दोन दिवसीय कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दि१३ डिसेंबर शुक्रवार रोजी ह.भ प. सागर महाराज रत्नापिंरीकर तर दि १४ डिसेंबर शनिवारी ह भ.प.संध्याताई सुरतकर यांचे जाहीर कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले यावेळेस उपस्थित उपसरपंच सचिन पाटील देवानंद महाराज वैद धर्मदास पाटील. लक्ष्मण पाटील. सागर पाटील. जिभु पाटील. धनराज पाटील. आबा बेलदार या सह गावातील नागरिक उपस्थित होते

No comments