सारस्ते येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन.. त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे (संपादक -:-हेमकांत गायकवाड) आज दि.३० जानेवारी रोजी ...
सारस्ते येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन..
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आज दि.३० जानेवारी रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत सारस्ते येथे आदिवासी क्रांतिकारक भाऊ माळेकर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,या स्पर्धेत जिल्ह्याभरातुन खेळाडुंनी सहभाग नोंदविला, प्रमुख पाहुणे आमदार हिरामण खोसकर साहेब,कृ.उ.बा.समिती सभापती देविदास पिंगळे साहेब,जि.प.सदस्या रूपांजलीताई माळेकर, उपनिरीक्षक मोरे साहेब यांनी खेळाडुंना मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी उपजिल्हा प्रमुख मिथुन राऊत, युवा नेते शारीख शेख, सरपंच परशुराम मोंढे, उपसरपंच प्रकाश जाधव,इंजि.शुभम माळेकर, सरपंच मोहन बेंडकोळी, सामाजिक कार्यकर्ते किरण तरवारे,सरपंच राहुल बोरसे, उपसरपंच अखलाख शेख, शहरप्रमुख अशोक लांघे,इंजि.गौरव मोंढे,इंजि.अक्षय बडवर, सरपंच विष्णू बेंडकोळी, सरपंच देवचंद बेंडकोळी,मा.सरपंच नितीन लाखन, सरपंच अमृत कनोजे, चेअरमन लक्ष्मण मेघे, उपतालुकाप्रमुख रघुनाथ गांगोडे, पोलिस पाटील दिनकर चौधरी, युवा नेते अक्षय मोरे, सदस्य सुरेश गायकवाड, सरपंच दत्तू उदार, आदी ग्रामस्थ व जिल्ह्यातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments