निधन वार्ता यादव जयराम वायकोळे यादव वायकोळे इदू पिंजारी फैजपुर - (संपादक -:-हेमकांत गायकवाड) फैजपूर ता...
निधन वार्ता
यादव जयराम वायकोळे
![]() |
| यादव वायकोळे |
इदू पिंजारी फैजपुर -
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
फैजपूर ता.यावल खुशाल भाऊ रोड येथील रहिवासी श्री.यादव जयराम वायकोळे (वय ७९ ) यांचे रविवार (ता. १२/१/२५) सकाळी ११:५० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असून ते श्री लक्ष्मी नागरी पतसंस्था फैजपूर (कॅशिअर) महेंद्र वायकोळे व सुनिल वायकोळे यांचे वडील होते

No comments