निधन वार्ता राजेंद्र रामकृष्ण गुजराथी राजेंद्र गुजराथी इदू पिंजारी, फैजपुर (संपादक -:-हेमकांत गाय...
निधन वार्ता
राजेंद्र रामकृष्ण गुजराथी
राजेंद्र गुजराथी
इदू पिंजारी, फैजपुर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
फैजपूर - तूप बाजार येथील रहिवासी राजेंद्र रामकृष्ण गुजराथी वय ७२ यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले त्याच्या पश्चात पत्नी, १ मुलगा ,२ मुली, भाऊ, सूना नातवंडे असा परिवार आहे ते धान्य व्यापारी किशोर गुजराथी यांचे मोठे बंधू तर अमोल ट्रेडिंग चे संचालक अमोल गुजराथी यांचे वडील होत त्यांची अंत्ययात्रा गुजराथी गल्ली येथून दिनांक १३ रोजी सकाळी ०९:०० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे
No comments