adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा वकील संघाची निवडणूक संपन्न अध्यक्षपदी ॲड. महाजन तर सचिव ॲड. पाटील

  चोपडा वकील संघाची निवडणूक संपन्न अध्यक्षपदी ॲड. महाजन तर सचिव ॲड. पाटील चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्ह्यातील चोपड...

 चोपडा वकील संघाची निवडणूक संपन्न अध्यक्षपदी ॲड. महाजन तर सचिव ॲड. पाटील


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्यातील चोपडा वकिल संघाची निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणूकीत एकूण मतदारांची संख्या ६५ होती त्यात ४६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.या निवडणूकीत अध्यक्ष पदाचे उमेदवार अॅड. नितीन मधुकर महाजन (सचिन महाजन) यांना ४३ मते मिळाली असून ते विजयी झाले आहेत.त्यांचेसोबत उपाध्यक्ष पदासाठी अॅड. भैय्यासाहेब पाटील,खजिनदार पदासाठी अॅड.शिवम पाटील,सचिव पदासाठी अॅड.प्रविण पाटील तर सहसचिव पदासाठी अॅड.जामसिंग बारेला यांनी निवडणूक लढविली.हे सर्व उमदेवार विजयी झाले असून त्यांचे चोपडा वकील संघाने अभिनंदन केले आहे.या निवडणूकीत निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जळगाव जिल्ह्यातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

No comments