बेवारस मयताच्या ओळखीचे आवाहन सावदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) सावदा पो.स्टे य...
बेवारस मयताच्या ओळखीचे आवाहन
सावदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
सावदा पो.स्टे येथे अ.मृ.नं.01/2025 बी.एन.एस.एस. कलम 194 प्रमाणे दि.०२/०१/२०२५ रोजी १७:०३ वाजता दाखल असुन सदर अकस्मात मृत्यू मधील अनोळखी इसम नाव गाव माहीत नाही वय अंदाजे ५० ते ६० हा दि.०२/०१/२०२५ (१४:००) वा. सुमारास सदर अ.मृ मधिल वरील वर्णनाचा एक अनोळखी पुरुष जातीचा वय अंदाजे ५० ते ६० वयोगटातील इसम रेल्वे खंबा क्र.452/२०-२२ दुसखेडा सावदा डाऊन रेल्वे ट्रॅकच्या बाजुला रेल्वेतुन पडुन मयत अवस्थेत मिळुन आलेला आहे सदर मयत हा अनोळखी असुन त्याचे वारसाचा शोध लागला नाही. तरी नमुद अज्ञात मयत याचेबाबत अगर त्याचे वारसाबाबत काहीही माहीती प्राप्त झाल्यास ती सावदा पोलिस स्टेशन येथे अगर तपासी अधिकारी पोउपनिरी श्री अमोल गर्जे मो. नं. 9284161882 यावर कळविणेबाबत सावदा पोलिस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
No comments