adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम

  राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक...

 राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम


चोपडा प्रतिनिधी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

आज दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा याठिकाणी संपन्न झाला.

याप्रसंगी 

रांगोळी स्पर्धा, निंबध,

पोस्टर/ चित्रकला स्पर्धा 

असे कार्यक्रम उत्साहात पार पडले.


सदर कार्यक्रमात मतदार शपथ घेण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विदयार्थी, यांचे उपस्थित अधिकाऱ्यांनी कौतुक केले.  

विविध स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येऊन त्यांना त्यांना गौरविण्यात आले. तसेच 10- चोपडा मतदार संघात उत्कृष्ठ रित्या काम करीत असलेले BLO यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमास मा. तहसिलदार भाऊसाहेब थोरात, पंकज शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डॉ. सुरेश बोरोले, नायब तहसिलदार सचिन बांबळे, केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे आदी मान्यवर तसेच निवडणूक शाखेतील कर्मचारी उपस्थित होते.




No comments