वर्डी गावातील ग्रामस्थांकडून आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा सत्कार वर्डी ता. चोपडा (प्रतिनिधी रविंद्र कोळी) (संपादक -:-हेमकांत गायकवाड...
वर्डी गावातील ग्रामस्थांकडून आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा सत्कार
वर्डी ता. चोपडा (प्रतिनिधी रविंद्र कोळी)
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील वर्डी गावातील ग्रामस्थांकडून वर्डी ग्रामपंचायत कार्यालयात आभार भेट प्रसंगी ग्रामस्थांकडून मोठ्या जल्लोषात डिजे आणि बगी लाऊन स्वागत करून सत्कार करण्यात आला.
यावेळी वर्डी गावात आमदार चंद्रकांत
सोनवणे यांनी आभार व कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी माय बाप पॅनल चे प्रमुख माजी सरपंच रविं आबा पाटील ग्रा.प.स.भागवत कोळी उपसरपंच रामलाल बारेला भोलाभाऊ जव्हागे दत्तात्रय पाटील सतीश धनगर बारकू पाटील राजु डाभे भगवान कोळी सुरेश चव्हाण सुभाष चव्हाण पांडू कोळी राजेंद्र कोळी बिऱ्हाडे साळुंके सर नकुल कोळी देवा कोळी पवन् कोळी गणेश पाटील हेमराज पाटील बाळू कोळी लोटन पाटील जयंत पाटील विलास बेलदार पिंटू भाऊ विवेक गुर्जर संदीप धनगर नितींन धनगर दीपक कोळी सुनिल कोळी दत्तात्रय धनगर गावातील आदी ग्रामस्त उपस्थित होते सूत्रसचलन सरपंच अमोल पाटील यांनी केले आदी शिवसैनिक उपस्थित होते

No comments