जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग सहकारी संस्था यांच्या आदेशाला केराची टोपली ? शब्बीर खान यावल (प्रतिनीधी ) (संपादक-:- हेमकांत गायकवाड) याव...
जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग सहकारी संस्था यांच्या आदेशाला केराची टोपली ?
शब्बीर खान यावल (प्रतिनीधी )
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
यावल सहायक निबंधक सहकारी संस्था यावल : यांना कालिका नागरी सहकारी पतसंस्था बाबत चौकशी अहवाल पाठवण्याचे पत्र जिल्हा निबंधक अधिकारी यांनी पाठवलेले आहे तरी पण आज पर्यंत कोणतेही चौकशी करून अहवाल पाठवलेले नाही या करीता कालिका नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यावल या संस्थेतिल दोषी संचालकांना सहाय्यक निबंधक यावल हे पाठीशी घालत आहे कि काय असे चित्र दिसून येत आहे यामुळे शासनाच्या या पत्राला केराची टोपली तर दाखवण्यात आली नाही ना अशी चर्चा सुरू आहे

No comments