Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सी एफ आर,अंतर्गत राखीव वनातील कंपार्टमेंट नंबर २३३ आणि २३४ मालापुर,वनपरिक्षेत्र वैजापूर ता.चोपडा यांनी क्षेत्रीय पाहणी

 सी एफ आर,अंतर्गत राखीव वनातील कंपार्टमेंट नंबर २३३ आणि २३४ मालापुर,वनपरिक्षेत्र वैजापूर ता.चोपडा यांनी क्षेत्रीय पाहणी  चोपडा प्रतिनिधी (सं...

 सी एफ आर,अंतर्गत राखीव वनातील कंपार्टमेंट नंबर २३३ आणि २३४ मालापुर,वनपरिक्षेत्र वैजापूर ता.चोपडा यांनी क्षेत्रीय पाहणी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

आज उपवनसंरक्षक यावल वन विभाग जमीर शेख,प्रकल्प अधिकारी,अरुण पवार,सहाय्यक वनसंरक्षक,प्रथमेश हाडपे,यांनी सी एफ आर,अंतर्गत राखीव वनातील कंपार्टमेंट नंबर २३३ आणि २३४ मालापुर,वनपरिक्षेत्र वैजापूर ता.चोपडा यांनी क्षेत्रीय पाहणी करून घेण्यात येणाऱ्या कामाबाबत मार्गदर्शन केले व योग्य त्या सूचना दिल्या.


यावेळी बी.के.थोरात,वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा,अतिरिक्त कार्यभार वैजापूर,जी.आर.बडगुजर वनपरिक्षेत्र अधिकारी देवझिरी,प्रशांत साबळे वनपरिक्षेत्र अधिकारी अडावद,इब्राहिम तडवी वनपाल वैजापूर,खलील शेख,वनपाल खाऱ्यापाडाव,बाजीराव बारेला वनरक्षक मालापूर उपस्थित होते.स्थानिक प्रजाती व लोकांना वन उपज मिळेल असे वृक्षारोपण करण्यात यांवे या बाबत उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी सूचना दिले आहे

No comments