महाराष्ट्र पोलिसांनी दाखवून दिले पोलिसांवर हल्ला करून देखील आरोपीला सोडलं नाही: महाराष्ट्र सरकारची मदत करता येईल ते करणार आमदार चंद्रकां...
महाराष्ट्र पोलिसांनी दाखवून दिले पोलिसांवर हल्ला करून देखील आरोपीला सोडलं नाही: महाराष्ट्र सरकारची मदत करता येईल ते करणार आमदार चंद्रकांत सोनवणे
चोपडा प्रतिनिधी रविंद्र कोळी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मध्यप्रदेश सीमेवरती असलेले पार उमर्टी गावात बनावट कट्टे बनवले जातात त्या बनवलेले विक्री करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेले असता
तेथील ग्रामस्थांनी घेराव करून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात अधिकारी दोन कर्मचारी व एक होमगार्ड जखमी झाल्याने त्यांना चोपडा येथील खाजगी हॉस्पिटल ला उपचार घेण्यासाठी ऍडमिट केले आहे या अधिकाऱ्यांची तब्येत संदर्भात विचारपूस करण्यासाठी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी हॉस्पिटल येथे जाऊन जखमी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्येती संदर्भात विचारपूस केले या वेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
उमर्टी मध्यप्रदेश मध्ये पोलीसावर झालेल्या हल्लातील जखमीची विचारपुस करतांना आमदार चंद्रकांत सोनवणे..


No comments