यंदाची शिवजयंती धूम धडाक्यात साजरी करावी :-ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर वाशीम प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत ग...
यंदाची शिवजयंती धूम धडाक्यात साजरी करावी :-ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर
वाशीम प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
ऑल इंडिया ब्लू टायगर सेना महाराष्ट्र च्या वतीने सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने सर्वांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि गावांमध्ये शिवजयंती साजरी करावी आणि त्याचे फोटो आपापल्या शाखेच्या ग्रुप वर पाठवावेत त्याचबरोबर शिवजयंती साजरी करण्याकरिता लागणारी फ्लेक्स बॅनर शोभाचित्रे काढून घ्यावेत आणि आपल्या गावात लावावेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर विविध उपक्रमाचे फोटो आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकावेत . आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील आणि गावातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा आणि यंदाची शिवजयंती धूम धडाक्यात साजरी करावी असे आव्हान ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर यांनी केला आहे....

No comments