adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथे महाशिवरात्री निमित्ताने भव्य पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत ५०० भक्ताचा सहभाग

यावल येथे महाशिवरात्री निमित्ताने भव्य पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत                       ५०० भक्ताचा सहभाग     यावल प्रतिनिधी -:- भरत कोळी ...

यावल येथे महाशिवरात्री निमित्ताने भव्य पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत                    

  ५०० भक्ताचा सहभाग  


 यावल प्रतिनिधी -:- भरत कोळी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 येथे दिनांक १८ रोजी आद्य परमपिता परमात्मा स्वामी शिवानंद दादाजी व जगत जननी जगत माता व्दारीका मैया यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री धनराज सरकार याच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्री निमित्ताने पिपंळनेर तालुका साक्री येथून हा पायी दिडी सोहळा सुरु झाला असून पधरा दिवसामध्ये खडवा श्री दादाजी धाम येथे जात आहे एकुण ३५० कि.मी. अंतर पुर्ण करुण २५ तारखेला महाशिवरात्री च्या पावन पवित्र पर्वा निमीत्ताने खडवा मध्ये भव्य रथ यात्रा सोहळा संपन्न होणार आहे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने श्री दादाजी भक्त सहभागी होत असतात सर्व भक्त श्री दादाजी नामाचा जयघोष करत निशान हातात घेऊन उत्साहाने या दिडीत सहभागी होतान त्यानिमित्ताने यावल शहरामध्ये सर्व दादाजी परिवाराकडून कला वणीज्य विद्यालयात चहा नाष्ठा चे आयोजन करण्यात आले होते यावल येथील भुषन दाडेकर, कचरे दादा, अनिल काटकर, सुनिल वारुळकर, जितु बारी, यशवत काटकर, ज्ञानेश्वर अवचार, प्रकाश चौधरी,थोरगव्हान येथील मंगलदादा, दिपकदादा, नवलदादा यांच्यासह दादाजी भक्तपरिवाने परीश्रम घेतले

No comments