श्री गणेश सार्वजनिक वाचनालयामध्ये शिवजयंती साजरी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथे श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व...
श्री गणेश सार्वजनिक वाचनालयामध्ये शिवजयंती साजरी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी येथे श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.वाचनालयाचे जेष्ठ सभासद लीलाधर तळेले यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.प्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष हेमकांत गाजरे, उपाध्यक्ष शरद चोपडे, संचालक प्रवीण वारके, ललित कुमार फिरके ,गंगाराम वाघुळदे, चेतन इंगळे, प्रशांत बोरोले, मिलिंद बेंडाळे,यांच्यासह वाचक राजेंद्र बोरोले, केतन नारखेडे, बेंडाळे, ग्रंथपाल ललित इंगळे, भास्कर भोगे, दिनकर वाघुळदे, यशवंत बेंडाळे यांच्यासहवाचक उपस्थित होते.

No comments