त्यागमूर्ती रमाई आंबेडकर सांस्कृतिक जयंती उत्सव समिती चोपडा पंचशील नगर यांच्याकडून वक्तृत्व व विविध स्पर्धा आयोजित चोपडा प्रतिनिधी (संपादक ...
त्यागमूर्ती रमाई आंबेडकर सांस्कृतिक जयंती उत्सव समिती चोपडा पंचशील नगर यांच्याकडून वक्तृत्व व विविध स्पर्धा आयोजित
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
त्यागमूर्ती रमाई आंबेडकर सांस्कृतिक जयंती उत्सव समिती पंचशील नगराकडून आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ज्यांनी वक्तृत्व स्पर्धा, नाटक, नृत्य, गायन, रांघोळी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला असे मुलींची पारितोषिक स्वरूपात बक्षीस हे - आर्थिक, शैक्षणिक,सामाजिक मागासलेले ५ मुलींची निवड करण्यात आली आहे त्यांना १ वर्षासाठी शैक्षणिक दत्तक घेण्यात आले आहे त्यांना १ वर्षासाठी खाजगी क्लास मोफत दिला जाईल व क्लासाचे साहित्य मोफत दिले जाईल त्यांच्याकडून कसली फी घेतली जाणार नाही १ वर्षासाठी चोपडयातालुक्यातील प्रसिद्ध क्लासेस मध्ये इंग्लिश विषयांचे प्रशिक्षण दिले जाईल त्यात संदिप इंग्लिश अकॅडमी व अलीम क्लासेस मध्ये प्रवेश निश्चित करण्यात आले आहे
निवड झालेली मुलींची नांवे :-
१) नेहा विजय सोनावणे इ. 7 वी
२) कर्तिकी महेश करनकाळे इ. 3री
३) जागृती सुभाष बाविस्कर इ. 7 वी
४)अनुष्का भगवान निकम इ. 5 वी
५) अर्चना विकास करनकाळे इ 7 वी यांना त्यागमूर्ती रमाई आंबेडकर सांस्कृतिक जयंती उत्सव समिती चोपडा पंचशील नगर यांच्याकडून १ वर्षासाठी दत्त घेण्यात आले आहे या माध्यमाने शैक्षणिक, आर्थिक मागसलेल्या मुला - मुलींची प्रगती करणे या उद्देश उर्वरित सहभागी मुलींचे उद्या प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे
१) संदीप इंग्लिश अकॅडमी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ चोपडा
२) अलीम इंग्लिश क्लास - आशा टॉकीज जवळ चोपडा असे उपक्रमाची गरज समाजहितासाठी व परिवर्तनसाठी एक प्रयत्न जय भिम
क्लास प्रवेश घेताना उपस्थित
ऍड. निलेश बापुजी भालेराव चोपडा
मा. विकास सुभाष सोनावणे चोपडा
मा. वसंत बाबुराव शिंदे चोपडा

No comments