adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बुधवारी ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन

  बुधवारी  ह. भ. प. रामराव  महाराज ढोक यांचे कीर्तन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) अंजाळे येथे सुरू असलेल्या ग्रंथराज श्री ज...

 बुधवारी  ह. भ. प. रामराव  महाराज ढोक यांचे कीर्तन


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

अंजाळे येथे सुरू असलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह अंतर्गत वैकुंठवासी हरिभक्त परायण सद्गुरु जगन्नाथ महाराज अंजाळेकर आयोजित कार्यक्रमात दि. एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता प्रसिद्ध रामायणाचार्य श्री ह भ प रामराव  महाराज ढोक यांचे कीर्तन कै. कुसुम श्रीधर पाटील ( आळंदी देवाची ) यांच्या स्मरणार्थ  अंजाळे येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक जगन्नाथ महाराज संस्थान अंजाळेकर संस्थांनचे उत्तराधिकारी ह भ प धनराज महाराज व अध्यक्ष दीपक चौधरी व  पाटील परिवाराने केली आहे.

No comments