आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची १४४ वा पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन हिंगोली प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक १...
आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची १४४ वा पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
हिंगोली प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची १४४ वा पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे कलावंत संघटनेच्या वतीने कानडखेडा बु तालुका जिल्हा हिंगोली येथे कार्यक्रम संपन्न क्रांती गुरुवर्य लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला शाहीर सिताराम कांबळे यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर गंगारामजी खंदारेहिंगोली जिल्हा अध्यक्ष व तसेच आत्माराम खंदारे शाखा अध्यक्ष कानडखेडा गोविंदा खरात रवी इंगळे सुरेश भालेराव सुरेश खरात संस्थापक अध्यक्ष साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे कलावंत संघटना जय लहुजी जय अण्णाभाऊ

No comments