श्री राष्ट्रीय राजपुत करनी सेना च्या यावल तालुका अध्यक्षपदी समाधान राजपूत यांची निवड भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
श्री राष्ट्रीय राजपुत करनी सेना च्या यावल तालुका अध्यक्षपदी समाधान राजपूत यांची निवड
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्री राष्ट्रीय राजपुत करनी सेना च्या यावल तालुका प्रमुख पदी यावल येथील शिंदे गटाचे कार्यकर्ते समाधान रामसिंग पाटील शिवाजीनगर यावल यांची निवड करण्यात आल्याचे पत्र युवा प्रदेशाध्यक्ष शशांक सिंह रामसिंग राजपूत यांनी दिले समाधान राजपूत यांच्या निवडीबद्दल द बेस्ट फ्रेंड ग्रुप तर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या ग्रुपचे सदस्य व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यावलचे उद्योगपती पिंटू शेठ देवरे बेस्ट फ्रेंड ग्रुपचे ग्रुप ॲडमिन गणेश महाजन इजाज पटेल धीरज महाजन माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी आशिष सर पाटील जळगाव येथील जळगाव येथील प्रदीप शेठ फालक शेख फारुक शेख युसुफ आऊ सोनार समीर मेंबर रमेश जोगी मोहसीन खान प्रभाकर मामा बारी इत्यादींनी श्री समाधान पाटील यांच्या निवडी बद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या
No comments