दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये रिठाला विधानसभा भाजपा उमेदवार यांचा प्रचारात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे मुक्ताईनगर प्रत...
दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये रिठाला विधानसभा भाजपा उमेदवार यांचा प्रचारात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे
मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये रिठाला विधानसभा भाजपा उमेदवार यांचा प्रचारात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे सहभागी...दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये रिठाला विधानसभा साठी भाजपा उमेदवार श्री.कुलवंत राणा यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन, भाजपा उमेदवारास मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात दिल्ली मध्ये सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले.


No comments