यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ यावल यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भव्य कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मा अमोल हरिभाऊ जावळे यांनी मान्यवरांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमा प्रसंगी दीपक पाटील यांनी श्री शिवाजी महाराज यांच्यावर गाणी लिहून त्या हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी यावल तालुका व शहरातील अनेक मान्यवर यांचे मंडळाचे अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले मा जी प सदस्य प्रभाकरआप्पा सोनवणे, भगतसिंग पाटील,बी जे पी अध्यक्ष उमेश फेगडे,राकेश कोलते,पी एस सोनवणे,बोदडेनाना,पुंडलिक बारी,तुकाराम बारी,चेतन आढळकर,एम बी तडवी,बाळासाहेब कुलकर्णी,शहाजी येवले,जयवंतराव येवले,अशोक येवले,भरत येवले,सुधाकर येवले,विठ्ठलराव कदम,श्रीरंग वाघ,विजय ननवरे,गणेश महाजन,गोपालसिंग पाटील,कृष्णात पाटील,ठाणसिंग पाटील,डॉ निलेश गडे,एडहॉकेट सुरडकर,विवेक देवरे,शरद कोळी,संतोष धोबी,सूर्यकांत यादव,अनिल जंजाळे,मनोहर सोनवणे,विजय गजरे,अ सईदभाई,मोहसीन खान,अन्सार खान,कदिर खान,राहुल बारी, सुधाकर धनगर,सागर गजरे,भुषण फेगडे,योगेश चौधरी,विलास गुरव,अरुण लोखंडे,कामराज घारु,राजु वाणी,अतुल भोसले,दिलीप वाणी,प्रदीप पाटील,सुनील गावडे,अशोक पाटील,विजय सराफ, गणेश कुलकर्णी,महेश वाणी,संतोष कवडीवले,समाधान पाटील,पराग सराफ,प्रफुल येवले ,यशवंत जासुद,व्यंकटेश बारी,किरण शिंदे,भरत कोळी,बबलू घारू,सुनील श्रावगी ,राहुल येवले.विकास मराठे,सचिन येवले .चेतन येवले .नंदू येवले.भूषण चव्हाण.हर्षल यादव.पंकज येवले. उदय येवले अजय येवले.चंद्रकांत येवले.भुषण येवले,रोशन येवले,कुणाल येवले.विलास येवले.सुनील येवले.प्रवीण जासूद.प्रशांत यादव.यशवंत यादव.हर्षल यादव ..महेश यादव.किशोर यादव.निलेश यादव.सयाजी दुबले कैलास परतफेड.प्रदीप सूर्यवंशी .विनोद जासूद .राजू चव्हाण.गोपाल मांडरे.योगेश वाणी.भूषण वाघ.प्रशांत जगताप बापू जासूद.अतुल यादव .राम यादव .सुनील सूर्यवंशी .छोटू कदम. पपू सूर्यवंशी.मनोज येवले.विनोद.येवले. हेमंत भगत.यश येवले.अक्षय भोईटे. सचिन चव्हाण.अनिल गायकवाळ.धनंजय कचरे .आनंद चव्हाण. पिंटू इंगळे.विकी सूर्यवंशी.राहुल निंबाळकर.डॉ हेमंत येवले. राजु भोईटे. छोटू भगत.छोटू कदम.कैलास अलोन.विजय कोहले..हर्षल सोनवणे.विकी येवले.निखिल येवले.योगेश उगले. योगेश इंगळे. भोलेनाथ साबळे. नीलूआबा बेलदार. अमोल पाटील. आकाश महाजन .आबा पाटील.तुषार येवले. जयश् कदम .यश भगत मोहन भगत वासुदेव वाघ व असंख्य महिलांच्या उपस्तीथी मधे महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला
श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ, छत्रपती शिवाजी महाराज नगर यावल यांनी नियोजन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व यशस्वी रित्या साजरा करण्यात आला सर्वांचे मंडळा तर्फे आभार व्यक्त केले

No comments