चोपडा येथे त्यागमुर्ती माता रमाई जयंती चोपडा शहर व ग्रामीण भागातील आंबेडकरी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. चोपडा प्र...
चोपडा येथे त्यागमुर्ती माता रमाई जयंती चोपडा शहर व ग्रामीण भागातील आंबेडकरी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
(चोपडा दि.७):-फेब्रुवारी माता रमाई जयंती आंबेडकरी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमात आयु.सतिश भाऊ वाडे (भिमान ग्रुप) यांचे आई वडील आदरणिय सोमा वाडे व सखुबाई वाडे यांच्या हस्ते माता रमाई यांची सुंदर मूर्ती धम्मदान म्हनून चोपडा येथे देण्यात आली वाडे परीवारा हस्ते माता रमाई यांच्या मूर्तीचे पूजन करुण कार्यक्रमाला सुरुवात झाली
माता रमाई यांच्या जीवनावर
करीना विजय शंभरकर, लुम्बिनी प्रवीण करनकाळे, कार्तिकी महेश करनकाळे,श्रुती राहुल ढिवरे, हर्ष राहुल ढिवरे, अनुष्का भगवान निकम, या लहान उपासक उपासिका यांनी भाषण सादर केले, भारतीय बौद्ध महासभा चे तालुका अध्यक्ष आ.बापूराव वाणे सर व भंते नागसेन यांनी सामूहिक त्रीशरण पंचशील ग्रहण केले प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा शहर पोलिस निरिक्षक आ.मधुकर साळवे साहेब, हवलदार आ.संतोष पारधी समाजातील नगर सेवक आ. अशोक बाविस्कर, नगर सेवक आ.रमेश शिंदे,माजी पंचायत सभापति आ. गोपाल सोनवणे ,आ.सखाराम संदांनशीव ,सामाजिक कार्यकर्ते आयु. समाधान सपकाळे, आयु.सुनिल मगन भालेराव, डॉ ओंकार बनकर, आयु. रवींद्र वाडे आयु. जितेंद्र वाडे,आ.दिवानजी साळुंखे, साळुंखे गुरुजी, आयु.राजेंद्र सुखदेवे,आयु. विशाल संदांनशीव, आयु.विजय शंभरकर, आयु.अनील वाडे, आयु.दिपक बाविस्कर, आयु.प्रवीण करनकाळे ,नीळेनीशान संघटनेचे पदाधिकारी अनिता बाविस्कर, बबिता बाविस्कर,समाजातील महिला व समाज बांधव उपस्थित होते

No comments