महेश प्रकाश गायकवाड यांना सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर रविवारी धुळे येथे पुरस्कार वितरण सायं.दैनिक एकता चे संपादक महेश प्रकाश गायक...
महेश प्रकाश गायकवाड यांना सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर
रविवारी धुळे येथे पुरस्कार वितरण 
सायं.दैनिक एकता चे संपादक
महेश प्रकाश गायकवाड
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद तालुका चोपडा येथील सायं.दैनिक एकता चे संपादक महेश प्रकाश गायकवाड यांना धुळे येथील लोकसेवा बहुउद्देशीय चॅरिटेबल संस्था कडून सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.तरी सदर पुरस्कार दिनांक २३/०२/२०२५ रोजी सकाळी अकरा वाजता धुळे येथील ५ स्टार हॉटेल ऋतुराज येथे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.असे यावेळी लोकसेवा बहुउद्देशीय चॅरिटेबल संस्था कडून सांगण्यात आले.
No comments