adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निधन वार्ता रामा परशुराम पाचपांडे

                        निधन वार्ता                  रामा परशुराम पाचपांडे                       आज अंतयात्रा इदू पिंजारी फैजपूर -:- (संपादक...

                       निधन वार्ता


                 रामा परशुराम पाचपांडे

                      आज अंतयात्रा

इदू पिंजारी फैजपूर -:-

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

न्हावी येथील रहिवासी रामा पशुराम पाचपांडे ( वय ८३) यांचे दि.४ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळमुळे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना ,दोन मुली, जावई, नातवंडे ,पतवंडे असा परिवार आहे.ते जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमधील सिव्हील  विभाग प्रमुख प्रा. देवेंद्र पाचपांडे व  महावितरणचे अभियंता चेतन पाचपांडे यांचे वडील होत. ते तंत्र व वैद्य शिक्षण मंडळाचे संचालक तसेच न्हावी गावचे माजी सरपंच , शिक्षण प्रसारक मंडळ न्हावी चे माजी सेक्रेटरी, नाथ मंदिर (विठ्ठल मंदिर ) चे माजी सेक्रेटरी, तसेच फैजपूरच्या तापी व्हॅलीचे संचालक अशा विविध पदावर कार्य केले आहे.

त्याची अंतयात्रा दि.५ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता राहत्या घरून निघणार आहे.

No comments