ललित कुमार फिरके यांची राज्यसहसचिव पदी निवड इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे जळगाव जिल्हा उपाध्य...
ललित कुमार फिरके यांची राज्यसहसचिव पदी निवड
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष तथा म्युनिसिपल हायस्कूल भुसावळचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललित कुमार निळकंठ फिरके यांची शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या राज्य सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र त्यांना उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांच्याकडून नुकतेच प्राप्त झाले आहे.त्यांच्या निवडीबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

No comments