उंटावद वि.का. सोसायटीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. शब्बीर खान यावल प्रतिनीधी. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुक्यातील विविध क...
उंटावद वि.का. सोसायटीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.
शब्बीर खान यावल प्रतिनीधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा.लि.उंटावद येथे छात्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पुजा करत पुष्पहार अर्पण करुण महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी चेअरमन शशिकांत गुलाबराव पाटील सरपंच छोटू भगवान भिल पो.पा.हर्षल राजेंद्र पाटील संचालक दिलीप यशवंत पाटील,विवेक गणपत पाटील,विकास राजधर पाटील,शांताराम मार्तंड पाटील सचिव संजय दिनकर महाजन इ.सह देविदास पंढरीनाथ पाटील,मयुर सुभाष पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments