adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे कलावंत संघटनेच्या वतीने कवी गीतकार आसाराम कसबे यांचा स्वागत समारंभ

  साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे कलावंत संघटनेच्या वतीने कवी गीतकार आसाराम कसबे यांचा स्वागत समारंभ  हिंगोली प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...

 साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे कलावंत संघटनेच्या वतीने कवी गीतकार आसाराम कसबे यांचा स्वागत समारंभ 


हिंगोली प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्रातील तमाम समाजाला शेकडो गाण्याच्या माध्यमातून आपल्या अस्मितांचे प्रभावीपणे  दर्शन घडविणारे समाजाचे लाडके कवी गीताकार  आदरणीय आसाराम कसबे साहेब हे २४ फेब्रुवारी २०२५ रोजी परभणी,वसमत दौऱ्यावर आले असता त्यांचे साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे कलावंत संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.परभणी जिल्हा अध्यक्ष ज्ञानोबा भगवान लोंढे ( नाना तथा नृसिंह ब्रास बँड पार्टी चे मालक )पोखरणी बुलढाणा जिल्हा प्रभारी सुधाकर मानवतकर , महिला जिल्हाध्यक्षा बुलढाणा गायिका गंगा ताई मानवतकर यांनी परभणी येथे कसबे साहेबांचे स्वागत केले. 

 आसराम कसबे साहेबांनी उपस्थित सर्व कलाकार,  कार्यकर्त्यांची आत्मीयतेने विचारपूस करून मार्गदर्शन केल्याने नव नवचैतन्य निर्माण झाले

No comments