मनसेचे चेतन अढळकर यांच्या मागणीला यश यावल येथील आगारामध्ये नवीन बसेस सुरू शब्बीर खान यावल प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्...
मनसेचे चेतन अढळकर यांच्या मागणीला यश यावल येथील आगारामध्ये नवीन बसेस सुरू
शब्बीर खान यावल प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महा मंडळ .विभागीय अभियंता (स्थापत्य) .स्थापत्य शाखा, रा.प. जळगांव. यांच्या कडे मागणी केली होती. रा.प. यावल आगारास नवीन बस मिळणेबाबत . चेतन आढळकर, राज्य उपाध्यक्ष जनहित व विधी विभाग, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे दि. २८/०८/२०२४ निवेदना द्वारे केली होती यांची दखल वरिष्ठ विभाग . राज्य परिवहन विभाग यांनी घेऊन यावल येथे बस आगारास नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या व त्या निवेदना मधे नवीन बसस्थाक बांधकाम विषयी मागणी केली होती ते सुद्धा मान्य केली असुन बस स्थानकात रस्ता बांधकाम आज पावतो सुरू आहे यासाठी अशा विविध मागण्या चेतन अढळकर यांनी निवेदना द्वारे केल्या होत्या त्या सर्व मागण्या त्यांच्या मान्य झाल्या असुन या त्यांचे यावल शहराततुन . अभिनंदन होत आहे .चेतन अढळकर यांनी अनेक असे सिने सटाईलने निवेदन करून सामान्य जनतेला न्याय मिळवून दिलेला आहे ..

No comments