वय १३ वर्षीय ईशरत बानो यांनी २७ रोजे रमजान मुबारकचे केले पूर्ण शेख जावीद पत्रकार यांची मुलगी ...
वय १३ वर्षीय ईशरत बानो यांनी २७ रोजे रमजान मुबारकचे केले पूर्ण
शेख जावीद पत्रकार यांची मुलगी
जळगाव प्रतिनिधी शेख जावीद
(संपादक हेमकांत गायकवाड)
पाचोरा येथील जारगाव चौफुली नुरानी नगर येथील रहिवाशी आहे ईशरत बानो शेख जावीद पत्रकार यांची मुलगी वय १३वर्षीय आहे यांनी पवित्र रमजान मुबारक महिन्याचे २७ रोजे ठेवले आहे सध्या काव्यांच्या उन्हाळयाची सुखात असुन या मुलगी पाहाटे पासुन अन्न पाणी दिवसभर काही न घेता संध्याकाळी पर्यत रोजा उपवास ठेवला आहे त्यांचा पाचोरा शहरात कौतुक केले जात आहे ते शेख आबीद शेख अजीज ये पण मुलगी मानता त्याला आणि त्यांची आजी बिलकीस बानो शेख अजीज आजोबा शेख अजीज शेख समद आहे समाज आणि रिश्तेदार कडून त्याला सह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व कौतुक केले जात आहे.
No comments