चोपड़ा येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता अभियान स्वच्छता अभियानात आठ टन कचरा गोळा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत...
चोपड़ा येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता अभियान
स्वच्छता अभियानात आठ टन कचरा गोळा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपड़ा येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता अभियान राबविले त्यात आठ टन कचरा गोळा केला गेला याबाबत सविस्तर वृत्त असे की डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंड ता.अलीबाग जि. रायगढ़ यांच्या सौजन्याने चोपड़ा शहरात स्वच्छता अभियान दि.२ मार्च रोजी सकाळ पासून तर आठ वाजेपासुन तर जवळपास अकरा वाजे पर्यंत ८ टन कचरा गोळा करण्यात आला यासाठी १७२ त्यांचे अनुयायी उपस्थित होते. चोपडा नगर परिषद कचरा डेपो येथे पोहचवण्यात आला....
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन,न्यायालय,शासकीय विश्रामगृहात, उप जिल्हा रुग्णालयात, तहसीलदार कार्यालयात, पचायंत समिती येथे स्वच्छता अभियान राबविले गेले. इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केल्याने शहरात ह्या सदस्याचे फारच कौतुक होत आहे.


No comments