स्मिता मधुकर फिरके एम फार्मसी उत्तीर्ण इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथील रहिवासी स्मिता मधुकर फिरके हिने बीड येथील ...
स्मिता मधुकर फिरके एम फार्मसी उत्तीर्ण
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील रहिवासी स्मिता मधुकर फिरके हिने बीड येथील आदीव्य फार्मसी महाविद्यालयातून एम फार्मसी पूर्ण करून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिला अंतिम वर्षांमध्ये ८.३७ (८३%) पॉईंट मिळाले आहे. तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ती सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक मधुकर फिरके व सौ. कल्पना फिरके यांची कन्या असून प्रकाश कौतिक चौधरी (आसोदा) यांची सून होय
No comments