ईशल तडवी ने पुर्ण केले पवित्र रमजान महिन्याचे रोजे (उपवास) रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भुसावळ येथील येथील ...
ईशल तडवी ने पुर्ण केले पवित्र रमजान महिन्याचे रोजे (उपवास)
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ येथील येथील रहिवासी सलीम नशिर तडवी, पोस्टमास्तर खिरोदा.तालुका रावेर तर हाफीजा सलीम तडवी जिल्हा परिषद शाळा चुनवाडे तालुका रावेर यांची इयत्ता तीसरी च्या वर्गात शिक्षण घेत असलेली
ईशल सलीम तडवी वयाने फक्त 8 वर्षे असलेल्या ईशल हिने पवित्र रमजान महिन्याचे ३० रोजे ठेवून ( उपवास) अवघ्या 8 वर्षाच्या वयापासूनच अल्लाह ची ईबादत नमाज,निरंक व निरंतर रोजा (ईश्वराच्या भक्ती त लीन होत) करीत तंतोतंत पालन करीत असल्याने सर्वत्र ईशल तडवी चे कौतुक केले जात आहे ईशल ही आसिम सरदार तडवी ग्रामसेवक पुरनाड याची भाची आहे
No comments