अंगणवाडी मदतनीस भरतीमध्ये पात्र उमेदवारांचे कागदपत्रांचे कुठलेही अवलोकन नाही:- सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप भुसावळ...
अंगणवाडी मदतनीस भरतीमध्ये पात्र उमेदवारांचे कागदपत्रांचे कुठलेही अवलोकन नाही:- सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ - सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी मिनल करणवाल यांची भेट घेवून त्यांना भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण यांनी रिक्त अंगणवाडी मदतनीस भरतीमध्ये पात्र उमेदवारांचे कागदपत्रांचे कुठलेही अवलोकन न करता आर्थिक देवाण घेवाण करून केलेला अपहारामुळे संबंधित एकात्मिक बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी व झालेल्या कारवाईची एक प्रत माहितीस्तव सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांना देण्यात यावी अशी मागणी श्री.सानप यांनी केली आहे.
No comments