adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल शहरातील उद्योजक प्रशांत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा

  यावल शहरातील उद्योजक प्रशांत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा  प्रशांत भाऊ पाटील यांना शुभेच्छा देताना माजी नगराध्यक्ष अतुल पाटी...

 यावल शहरातील उद्योजक प्रशांत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा 

प्रशांत भाऊ पाटील यांना शुभेच्छा देताना माजी नगराध्यक्ष अतुल पाटील माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते धीरज महाजन आशिष पाटील सर

भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल येथील स्वामी ऍग्रो चे संचालक तथा उद्योजक प्रशांत वसंतराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळपासूनच शहरातील व जिल्ह्यातून प्रशांत भाऊ यांच्या वरती प्रेम करणारे मित्रपरिवार नागरिक व्यापारी शेतकरी  हितचिंतकांनी त्यांना शालहार फुलंगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या प्रशांत पाटील हे यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील यांचे लहान बंधू आहे अतिशय शांत व संयमी म्हणून त्यांची ओळख आहे प्रशांत भाऊ यांनी त्यांच्या स्वामी ऍग्रो एजन्सी च्या माध्यमातून  अनेक शेतकरी बांधवांची त्यांनी पारंपरिक संबंध जोपासले स्वामी ऍग्रो च्या माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट ब्रांडेड कंपनीचे प्रोडक्स शेतकरी बांधवांना उपलब्ध करून दिले 

प्रशांत भाऊ पाटील यांना शुभेच्छा देताना यावल येथील सामाजिक युवा कार्यकर्ते गणेश महाजन व नेशन महाराष्ट्र चे यावल तालुका प्रतिनिधी पत्रकार भरत कोळी

शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून योग्य ते मार्गदर्शन देऊ लागले प्रशांत भाऊ यांची लोकप्रियता तालुक्यात नव्हेत जिल्ह्या भरात आहे प्रशांत भाऊ पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मोठे बंधू माजी नगराध्यक्ष अतुल पाटील माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते 

सामाजिक युवा कार्यकर्ते गणेश महाजन यावंल नगरीचे माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी धीरज महाजन राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर माळी भूषण खैरे आशिष पाटील सर शहर काँग्रेसचे कदीरखान बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स एजाज पटेल शेख फारूक हाजी साहेब यांच्यासह यावल व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते

No comments