आलिया तडवी ने पूर्ण केले पवित्र रमजान महिन्याचे रोजे(उपवास) प्रतिनिधी खलील आर तडवी बिडगाव (संपादक-:- हेमकांत गायकवाड) बिडगाव येथील रहिवास...
आलिया तडवी ने पूर्ण केले पवित्र रमजान महिन्याचे रोजे(उपवास)
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
बिडगाव येथील रहिवासी शरीफ रमजान तडवी (वायरमन. सावदा) राहणार बिडगाव तालुका चोपडा यांची मुलगी आलीया तडवी डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली वयाने फक्त १० वर्ष असलेल्या आलिया हिने पवित्र रमजान महिन्याचे ३० रोजे ठेवून (उपवास) अवघ्या १० वर्षाच्या वया पासूनच अल्लाह ची इबादत नमाज निरंक व निरंतर रोजा (ईश्वराच्या भक्ती तली न ) होत करीत तंतोतंत पालन करीत असल्याने सर्वत्र आलिया तडवीचे परिसरात कौतुक केले जात आहे आलिया तडवी ही खलील आर .तडवी स्वराज्य पोलीस मित्र व माहिती अधिकार संघटनेचे चोपडा तालुका संघटक यांची पुतणी आहे
No comments