जळगांव येथे लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे आयोजित लेवा पाटीदार प्रमियर लीग स्पर्धेस केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई ...
जळगांव येथे लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे आयोजित लेवा पाटीदार प्रमियर लीग स्पर्धेस केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट...
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
जळगांव येथील शिरसोली रोडवर रोयल टर्फ येथे लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन मार्फत लेवा पाटीदार प्रमियर लीग व कवियत्री बहिणाबाई महिला बॉक्स क्रिकेट लीग पर्व-१ तसेच भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल "पुरुष बॉक्स क्रिकेट लीग पर्व-१ चे २८ ते ३० मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असून, सदर कार्यक्रमाच्या ब्रँड अँम्बेसिडर असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज सदर स्पर्धेस भेट देऊन सहभागी खेळाडूंशी संवाद साधला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील उपस्थित होत्या.
No comments