पाच वर्षीय राहिना बी इखलास बागवान हिचा रमजान मुबारकचे एक दिवसीय रोजा पुर्ण जळगाव प्रतिनिधी शेख जावीद (संपादक हेमकांत गायकवाड) प...
पाच वर्षीय राहिना बी इखलास बागवान हिचा रमजान मुबारकचे एक दिवसीय रोजा पुर्ण
जळगाव प्रतिनिधी शेख जावीद
(संपादक हेमकांत गायकवाड)
पाचोरा शहरातील इथली रहिवाशी आहे राहिना बी इखलास बागवान यांची मुलगी वय ५.पाच वर्ष २७. मार्चला त्यांचा जन्मदिन होता त्याच दिवशी त्यांनी रमजानचा रोजा ठेवला होता त्याची वय फक्त पाच ५.वर्ष असे होता आणि शहेजिन शाहरुख बागवान याची वय ७.वर्ष मिलन फ्रुट चे संचालक हाजी अश्फाक कदीर बागवान हाजी झुल्फपुकार कदीर बागवान यांची ते पोती आहे आणि समाजा तर्फे व बिरादरी तर्फे बागवान कुटुंब तर्फे त्यांचा कौतुक अभिनंदन केला जात आहे.
No comments