पद्मश्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने यावल येथे स्वच्छता अभियान भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -...
पद्मश्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने यावल येथे स्वच्छता अभियान 
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी पद्मश्री सन्मानित महाराष्ट्र भूषण यांच्या व डॉक्टर श्री सचिन धर्म अधिकारी यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली दिनांक २ मार्च रविवार या दिवशी शहरातील प्रमुख रस्ते शासकीय कार्यालय व परिसरात सेवाभावी तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी २५६ सेवाभावींनी शहरात व परिसरात स्वच्छता केली यावेळेस सेवाभावांनी शहरातून १०१.३० क्विंटल सुका कचरा गोळा केला व १४२.७५ क्विंटल ओला कचरा काढण्यात आला
यावेळी श्री सदगुरु बैठक मधील सेवाभावांचे यावल शहरात सर्वत्र कौतुक होत आहे

No comments